संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजय एस. ठाकूर
अॅड. विजय एस. ठाकूर यांचे पाक्षिक `स्टार वृत्त' परिवाराकडून
मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
-मोहन सावंत
सहसंपादक- स्टार वृत्त




